शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नको त्या अवस्थेत सापडल्याने एकाकडून मारहाण

By सदानंद सिरसाट | Updated: April 15, 2024 20:51 IST

पोलिसांनी आरोपी गजेंद्र मधुकर बाळापुरे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

शेगाव (बुलढाणा) : अचानक घरी आल्याने नको त्या अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शहरातील एका परिसरात १४ एप्रिल रोजीच्या पहाटे २ वाजता घडली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गजेंद्र मधुकर बाळापुरे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

शहर पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी निवडणुकीच्या कामासाठी १३ एप्रिल रोजी रात्रीच्या कर्तव्यावर होते. तब्येत बिघडल्याने रात्री २ वाजता घरी परतले. त्यावेळी पत्नीला काॅल केला. तसेच दरवाजा उघडण्याचे सांगितले. घरात गेल्यानंतर पुरुषाची चप्पल आढळली. तसेच लगतच्या खोलीतील पंखा सुरू असल्याने त्यांनी विचारणा केली. पत्नीने उडवाउडवीची उत्तरे दिली. खोलीचा दरवाजा उघडला असता आरोपी गजेंद्र बाळापुरे नको त्या अवस्थेत दिसून आला. त्याला विचारणा केली असता बाळापुरे याने फिर्यादीस मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४४८, ३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकाँ करुटले करीत आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा