शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांना मारहाण; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 11:20 IST

Crime News विश्वनाथ गोविंद इंगळे यांच्यावर एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्युज नेटवर्क नरवेल : थकीत देयकाच्या वसुलीसाठी पुरवठा खंडित करणाऱ्या वीज कंपनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता नरवेल येथे घडली. याप्रकरणात फिर्यादीवरून आरोपी विश्वनाथ गोविंद इंगळे यांच्यावर एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थकीत देयक असणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी गावात आले. त्यावेळी खांबाबर चढून वीजपुरवठा कापला असता गावातील आरोपी विश्वनाथ गोविंद इंगळे (वय ६५) या आरोपीने कंपनी कर्मचारी व त्यांच्या सहकाऱ्याला  शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. सोबतच महावितरणचा कर्मचारी सैय्यद तौसिफ सय्यद फिरोज (वय ३४, रा. दसरखेड सबस्टेशन) यास लोखंडी दाताळाने मारून जखमी केले. प्रकरणी  शासकीय कामात अडथळा निर्माण करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार अनिकेत प्रकाश आकोटकार (२५) यांनी केली दसरखेड एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे.त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एफ. सी. मिर्झा  यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आर. पी. बोरकर, पहुरकर, नापोका प्रमोद पोलाखरे, प्रवीण पोळ  करत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी