शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

मुलीला पळवून नेले म्हणून मारहाण; युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 11:02 IST

Youth death at Khamgaon : तिघांनी मारहाण केल्यामुळे गंभीर झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मुलीला पळवून नेल्याच्या रागातून तिघांनी मारहाण केल्यामुळे गंभीर झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील नागापूर येथील संजय बुंदे याने गावातीलच मुलीला पळवून नेले होते. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, तो ४५ दिवस जेलमध्ये होता. त्यानंतर, काही दिवसांनी तो गावी आला असता, रमेश इंगळे, गणेश इंगळे व सतीश इंगळे यांनी त्याला लोखंडी पाइपने मारहाण केली. यावेळी त्याचे वडील रघुनाथ बुंदे  आवरण्यासाठी गेले असता, त्यांनाही मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी सुनील बुंदे याच्या तक्रारीवरून ग्रामीण पोस्टेला कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संजय बुदे याला उपचारासाठी अकोला येथे भरती करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने मंगळवारी त्याला नागपूर येथे नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात ३०२चा गुन्हा वाढविण्यात आला असून, तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी