शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बाळापूर फैल दगडफेक प्रकरणी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:31 IST

कबड्डीचा सामना सुरू असताना झालेल्या दगडफेक प्रकरणी शहर पोलिसांनी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कबड्डीचा सामना सुरू असताना झालेल्या दगडफेक प्रकरणी शहर पोलिसांनी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी रात्री १०:३० वाजता दरम्यान घडली होती.शहरातील बाळापूर फैल भागात सुरू असलेल्या कबड्डीच्या सामन्या दरम्यान एका गटाकडून अचानक दगडफेक करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या बाजूनेही दगडफेकीस सुरूवात झाली. त्यामुळे पाच जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री १०:३० वाजता दरम्यान घडली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. लागलीच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील आणि अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. हेमराजसिंह राजपूत घटनास्थळी दाखल होते. परिस्थिती नियत्रंणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे बाळापूर फैल भागात तणाव निर्माण झाला होता.याप्रकरणी पोहेकॉ गजानन जोशी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोलिसांनी ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी