शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

बुलडाण्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिव्यांगाना अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 2:58 PM

 बुलडाणा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त १७  नोव्हेंबर रोजी शिवसेनेचया वतीने अपंग व मूकबधीर विद्यालयात दिव्यांगाना  अन्नदान करण्यात आले.

ठळक मुद्देशिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात  आला

 बुलडाणा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचया वतीने अपंग व मूकबधीर विद्यालयात दिव्यांगाना अन्नदान करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. ८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारणाचा विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी शिकवला असून याच मार्गावर काम करत राहणार असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत म्हणाले. सुरुवातीला बाळासाहेबांच्या प्रतिमेला हारर्पण करत अभिवादन करुन स्रेहभोजन तसेच खाऊ वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेवक संजय गायकवाड, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.सिंधूताई खेडेकर, न.पा.उपाध्यक्ष विजय जायभाये, न.पा.सभापती दिपक सोनुने, उमेश कापुरे, किसानसेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, गजेंद्र दांदडे, बाळासाहेब बारोटे, राजु मुळे, राहुल सोळंके, श्रीकृष्ण शिंदे,मोहन पºहाड, अविनाश वाघ, जीवन उबरहंडे, समाधान मोरे, नंदु जाधव, सचिन परांडे, संजय तोटे, राहुल जाधव, जितेंद्र भाकरे, लहु राठोड, वैभव देशमुख तसेच शाहीनाताई पठाण, पवार सर, देशपांडे सर, आडवे सर यांच्यासह मुकबधीर विद्यालयाचे शिक्षक वृध्द व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

टॅग्स :Shiv Senaशिवसेना