शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:49 IST

खामगाव: निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी येथील शहर पोलिसांनी चांदे कॉलनीमधील डॉ. गणेश महाले यांच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी गठित केलेल्या समितीच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली. 

ठळक मुद्देचौकशी समितीच्या अहवालावरून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी येथील शहर पोलिसांनी चांदे कॉलनीमधील डॉ. गणेश महाले यांच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी गठित केलेल्या समितीच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली. शहरातील चांदे कॉलनीस्थित रहिवासी वर्षा गायकवाड यांना नातेवाइकांनी २७ ऑक्टोबर २0१६ रोजी डॉ. महाले यांच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती केले होते. दरम्यान, महिलेने मृत बाळाला जन्म दिला; परंतु महिलेचे पती नितीनकुमार गायकवाड यांनी डॉ. महाले यांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याबाबत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवरून बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी सात डॉक्टरांची समिती गठित केली. डॉ. महाले यांच्या जलंब रोडस्थित मॅटर्निटी अँण्ड नर्सिंग होममध्ये जाऊन पथकाने तपासणी केली. या तपासणीत डॉ. महाले यांनी लेबर रूम व ऑपरेशन थेटर गाइड लाइननुसार ठेवले नाही. तसेच हॉस्पिटलमध्ये प्रोटोकॉलनुसार काम केले नाही व बाळाला वाचविण्याचा गोल्डन मिनिट चुकविल्याचे तपासणीत दिसून आले. डॉ. महाले यांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा अहवाल समितीने शहर पोलीस स्टेशनला सादर केला. यावरून शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय रवींद्र लांडे यांच्या फिर्यादीवरून डॉ. गणेश महाले यांच्याविरुद्ध कलम ३0४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावdoctorडॉक्टरCrimeगुन्हा