शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:11 IST

सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने ही रक्कम जमा होईल की नाही, याबाबत सांगणे अवघड आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत केवळ ४ हजार रूपयेच जमा झाले असून तिसºया हप्त्याची शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच आहे.विशेष करून जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी मंडळातील शेकडो शेतकºयांना अद्याप या योजनेची प्रतिक्षाच असल्याचे चित्र आहे. कर्मचाºयांच्या वेळकाढू धोरणाचा फटका शेतकºयांना बसतो आहे. शेतकºयांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु केली.या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकºयाला दरवर्षी सहा हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यात दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात हजारो शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी मंडळातील शेकडो शेतकरी अद्याप या योजनेमार्फत मिळणाºया निधीच्या तिसºया हप्त्याच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या शेतकºयांची माहिती संग्रहीत करण्याचे फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले. शेतकºयांनी आवश्यक ती कागदपत्रे तलाठ्याकडे जमा केली. यानंतर बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अनेक शेतकºयांच्या बँक खात्यात दोन टप्प्यातील ४ हजार रूपये रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र तिसºया टप्प्यातील २ हजार रूपये रक्कम अद्याप जमा झालेली नाही. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने ही रक्कम जमा होईल की नाही, याबाबत सांगणे अवघड आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने पेरणी कशी करावी, हा प्रश्न आहे. या परिस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील रक्कम मिळाल्यास शेतकºयांना मोठा आधार होणार आहे. परंतु अद्याप ही रक्कम मिळालेली नाही.- भागवत ठाकरेशेतकरी, कुरणगाड खुर्द ता. जळगाव जामोद.

टॅग्स :khamgaonखामगावPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी