शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कलापथकाकडून ‘बेटी बचाव’ चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 14:40 IST

बुलडाणा : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बुलडाणाकडून जिल्ह्यात ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियाना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शाहीर डी.आर.इंगळे आणि त्यांच्या कलापथकाकडून ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा नारा गावोगावी देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे शाहीर डी.आर.इंगळे आणि संच यांचा ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ कलापथकाचे माध्यमातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला. प्रभावी जनजागृतीमुळे ‘बेटी बचाव’ अभियान शासनाद्वारे मर्यादीत न राहता सर्व सामान्य जनतेला त्यांचे महत्व पटायला लागल्याने बुलडाणा जिल्ह्यात मुलीच्या जन्मदरात सुधारणा झाली आहे. अभियान लोकसहभागामुळे अधिक गतीमान करुया, असे आवाहन शाहीर इंगळे कलापथकाचे माध्यमातून करित आहेत.

बुलडाणा : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बुलडाणाकडून जिल्ह्यात ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियाना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शाहीर डी.आर.इंगळे आणि त्यांच्या कलापथकाकडून ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा नारा गावोगावी देण्यात येत आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार तथा गीत नाटक प्रभाग पुणे यांच्यावतीने आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बुलडाणा यांचे सनियंत्रणात शाहीर डी.आर.इंगळे आणि संच यांचा ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ कलापथकाचे माध्यमातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला. सदर कार्यक्रम बुलडाणा, चिखली, सिंदखेडराजा, दे.राजा या तालुक्यात कलापथकाचे कार्यक्रम झाले आहेत. कलापथकाच्या प्रभावी जनजागृतीमुळे ‘बेटी बचाव’ अभियान शासनाद्वारे मर्यादीत न राहता सर्व सामान्य जनतेला त्यांचे महत्व पटायला लागल्याने बुलडाणा जिल्ह्यात मुलीच्या जन्मदरात सुधारणा झाली आहे. हे अभियान लोकसहभागामुळे अधिक गतीमान करुया, असे आवाहन शाहीर इंगळे कलापथकाचे माध्यमातून करित आहेत. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी गांवचे सरपंच पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका गावातील मान्यवर व्यक्तीकडून सहकार्य मिळत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा