शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

सरासरी ६0 टक्के

By admin | Updated: October 16, 2014 00:28 IST

मेहकर विधानसभा मतदारसंघातील १९ उमेदवारांचे भविष्य मशीनबंद.

मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवारांसाठी २९६ मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सरासरी ६0 टक्के मतदान झाले. २९६ केंद्रावर झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये सायंकाळी ५ वाजतापर्यंंंत सरासरी ५२ टक्के मतदारांनी म तदानाचा हक्क बजावला होता. सायंकाळी ६ वाजतापर्यंंंंत सरासरी ५९.८५ टक्के मतदान झाले. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम जोरात सुरु असून, मेहकर मतदार संघातील शे तकरी व शेतमजूर वर्ग आपल्या कामात व्यस्त असल्याने मतदानाच्या टक्केवारीवर याचा परिणाम जाणवला. परिसरात सोयाबीन सोंगणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्याने शे तकरी व शेतमजुर सोयाबीन कापणीकरीता सकाळी ६ वाजतापासून संध्याकाळी ७ वाजता पर्यंंंत शेतात राबत आहेत. त्यात १५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी दिवसभरात ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाच्या भितीने शेतकर्‍यांनी शेतातील का पणी केलेल्या सोयाबीनची गंजी लावण्याला प्रथम प्राधान्य देत नंतर मतदान केल्याचे दिसून आले. मेहकर मतदारसंघएकुण मतदान         १,६७,३८५महिला                      ७६,३११पुरुष                         ९१,0७४मतदान केंद्र                    २९६