शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वरवट बकाल येथे चार वर्षाच्या बालिकेचा अपहरणाचा प्रयत्न फसला!

By admin | Updated: April 15, 2018 01:38 IST

वरवट बकाल: येथील एका चार वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देया प्रकारामुळे परिसरात खळबळ अज्ञात इसमाने चॉकलेटचे आमिष दाखवून उचलून नेले

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल: येथील एका चार वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली.   या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वरवट बकाल येथील  शेख बिस्मिल्ला यांची ४ वर्षीय मुलगी इफरा शेख हिला १२ रोजी दुपारी ३ च्या सुमारास एका अज्ञात इसमाने  चॉकलेटचे आमिष दाखवून ‘तुझे तेरे अब्बूने बुलाया’ असे म्हणत ग्रामपंचायतसमोरून उचलून नेले. दरम्यान, रस्त्याने अपहृत मुलगी ‘अब्बू कहॉ है, मुझे उनके पास जाना है’ असे म्हणताच अपहरणकर्त्याने तिला चापटा मारून संग्रामपूर रस्त्यालगत असलेल्या पांडव नदीत एका खड्डय़ात सोडले. त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला.  पांडव नदी पात्रात रडण्याचा आवाज येत असल्याने दुचाकीस्वार तसेच रस्त्याने ये-जा करणार्‍यांनी मुलीची चौकशी केली.  दरम्यान, ऑटोचालक आशिक कुरेशी याला इफरा शेख हिची ओळख पटली. त्याने तिला घरी सोडून दिले.  याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी १३ एप्रिल रोजी तामगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

चर्चेला उधाणयापूर्वी तालुक्यात पैशांचा पाऊस व गुप्तधन काढणार्‍यांच्या टोळय़ा सक्रिय होत्या. मध्यंतरी अनेकांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे या टोळ्यांना आळा बसला होता; मात्र गुरुवारच्या घटनेमुळे या टोळ्या पुन्हा सक्रिय तर झाल्या नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत असून, खबरदारी म्हणून पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

टॅग्स :khamgaonखामगावKidnappingअपहरण