शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवा संस्थांवर प्रशासकांची नियुक्ती

By admin | Updated: April 2, 2016 00:47 IST

२४ संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती झाली असून, ७ ग्रामसेवा संस्थांवर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही सुरू.

संदीप गावंडे/वडनेर भोलजी (जि. बुलडाणा)आर्थिक अडचणीत असलेल्या तालुक्यातील ग्रामसेवा व विविध कार्यकारी सह. संस्थांची संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे व निवडणुकीचा खर्च भरण्याची तयारी नसलेल्या २४ संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती झाली असून, ७ ग्रामसेवा संस्थांवर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही सुरू आहे.नांदुरा तालुक्यात एकूण ४९ ग्रामसेवा व विविध कार्यकारी संस्था असून, या संस्थांमार्फत शेतकर्‍यांना अर्जपुरवठा केला जात होता; परंतु सदर संस्थांना आधार देणारी जिल्हा सहकारी बँक बंद असल्याने या संस्था सध्या फक्त नावालाच अस्तित्वात आहेत. जिल्हा बँक बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी संस्थांना निवडणुकांकरिता भरावयाचा खर्चाचा भार उचलणे कठीण आहे, तसेच या संस्थांवर वर्चस्व असलेले सहकार नेतेही जिल्हा बँक बंद असल्यामुळे निवडणुकीला फारसे उत्साहित नाहीत. त्यामुळेच ३१ मार्च २0१६ पर्यंत मुदत संपलेल्या ३१ संस्थांपैकी २४ संस्थांवर प्रशासक नियुक्त झालेले असून माटोडा, कोलासर, खडदगाव, कंडारी, भिलवडी, वडाळी व खैरा या सात ग्रामसेवा संस्थांवर प्रशासक नियुक्तीची तयारी सुरू आहे. एप्रिल महिन्यातही १४ संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपत असून, या संस्थांनाही निवडणूक खर्च न भरल्यास प्रशासक नेमण्यास तयार आहेत.मुदत संपलेल्या संस्थांना २४ फेब्रुवारी १६ रोजी ७७ ए नोटीस काढून सहायक निबंधक यांनी संस्थांना म्हणणे मांडण्याची तसेच निवडणूक खर्च भरण्याची संधी दिली होती; परंतु संस्थांनी निवडणूक खर्च भरला नाही. त्यामुळे सहकार खात्याच्या सहायक निबंधक यांनी २९ फेब्रुवारी १६ रोजी संचालक मंडळ बरखास्त करीत अंतिम प्राधिकृत अधिकारी नियुक्ती आदेश काढले आहेत.