शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

५२८ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:38 IST

या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जून ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या ५२८ ग्रामपंचायतींची निवडणूक कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील ५२८ ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत जून ते डिसेंबरदरम्यान संपत आहे. या ग्रामपंचायतींची निवडणुक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. प्रशासनाने या ग्रामपंचायतींची माहिती गोळा केली आहे. राज्यपालांनी अध्यादेश जारी करून मुदत संपणाºया ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल. देउळगाव राजा २६ , मलकापूर ३३, खामगाव ७१, बुलडाणा ५१, जळगाव जामोद २४, संग्रामपूर २७, लोणार १८, चिखली ६०, शेगाव ३४, सिंदखेड राजा ४३, नांदुरा ४८, मोताळा ५२, आणि मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचातींवर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती मात्र कोरोनाचा संसर्गामुळे या निवडणुका रद्द करण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

२२३ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्टमध्ये संपणारजिल्ह्यातील २२३ ग्रामपंचायतींची मुतद ३० आॅगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे, येत्या दोन महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती प्रशासनाला करावी लागणार आहे. प्रशासन काय निर्णय घेते याकडे २२३ गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील २२८ ग्रामपंचायतींची मुदत येत्या जुलै ते डिसेंबर २०२० मध्ये संपणा आहे. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका रद्द झाल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. -राजेश लोखंडे,उपमुख्य कार्यकारी, पंचायत जि.प.बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत