शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा शहरात सर्वेक्षणासाठी २३ डॉक्टरांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 11:59 IST

२३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना शिक्षकही मदत करणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : शहरात कोरोनोचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाची श्रृखला तोडण्यासाठी घराघरात सर्वेक्षण करण्याचा निर्णय नगर पालिकेने घेतला. त्यासाठी २३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना शिक्षकही मदत करणार आहेत. घरोघर सर्वेक्षण करण्यासाठीचे साहित्य नगर पालिकेकडून डॉक्टरांना दिल्याची माहिती रविवारी देण्यात आली.सर्वेक्षण मोहिमेत नगराध्यक्षा रजनी अनिल जबरे शहराच्या प्रमुख म्हणून काम पाहतील. तर प्रत्येक नगरसेवक हा त्या वार्डसमितीचा प्रमुख आहे. तसेच कोरोना काळात सेवा देणारी प्रत्येक वार्डाची समिती तयार करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा जवरे, मुख्याधिकरी डॉ. आशिष बोबडे, तहसीलदार राहुल तायडे यांनी नगर पालीका सभागृहात नगरसेवकांना १२ जुलै दिली. घरोघर सर्वेक्षणाकरीता लागणारे अत्यावश्यक साहित्यही नगर पालिकेने दिले आहे. डॉक्टरांच्या पथकामध्ये डॉ. विजयसिंह मोहता, डॉ. जुगल चांडक, डॉ. विनायक कोल्हे, डॉ. नदिम अहमद, डॉ. संदीप डवंगे, डॉ. सत्यजित गव्हाळ, डॉ. आशिष देशमुख, डॉ. नितीन राठोड, डॉ. अमोल हिंगे, डॉ. मनोज डोफे, डॉ.संजय नाफडे, डॉ. प्रविण भोपळे, डॉ. प्रकाश टावरी, डॉ. सागर अग्रवाल, डॉ. विशाल बंड, डॉ. संजय इंगळे, डॉ. झेनुअल हक, डॉ. आबीद, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. कल्पेश एकडे, डॉ. अरुण रेवागडे, या डॉक्टरांची सर्वेक्षणाकरीता नेमणुक करण्यात आली आहे. त्या-त्या प्रभागाचे नगरसेवक त्यांना मदत करणार आहेत. तसेच प्रत्येक वार्डात समिती सदस्य ही या डॉक्टरांना मदत करतील. तसेच २३ शिक्षक डॉक्टरांसोबत घरोघर सर्वेक्षण करुन सर्व माहिती गोळा करणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNanduraनांदूरा