शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी १७ दिवसांत २५५ विद्यार्थ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 12:20 IST

Applications of 255 students in 17 days for polytechnic admission : कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ मिळावा याकरिता आधीच ३० जूनपासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दरवर्षी दहावीच्या निकालानंतर पॉलिटेक्निकसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात केली जाते. यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ मिळावा याकरिता आधीच ३० जूनपासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. ३० जूनपासून आजपर्यंत १७ दिवसांत २५५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची माहिती खामगाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांनी दिली.बुलडाणा जिल्ह्यात केवळ एकच पॉलिटेक्निक कॉलेज असून, या कॉलेजमध्ये ३६० विद्यार्थी क्षमता आहे. विविध अभ्यासक्रमांतर्गत येथे शिक्षण दिले जात असून, याकरिता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असला तरी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. १६ जून रोजी दहावीचा निकाल लागला असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेला गती येणार असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी पॉलिटेक्निकसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत होते. हे प्रमाण काही वर्षांपासून कमी झाल्याचे दिसून येत असले तरी खामगाव येथील महाविद्यालयात मात्र १०० टक्के विद्यार्थी असतात. जिल्ह्यात खासगी पाॅलिटेक्नीक महाविद्यालये असून तेथेही प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. 

निकाल लागला, आता येणार गती  दहावीचा निकाल लागल्यानंतर पॉलिटेक्निकमध्ये अर्ज भरण्यासाठी दरवर्षी गती येते. याहीवर्षी दहावीच्या निकालानंतर गती येणार आहे. १६ जुलै रोजी निकाल लागल्याने यापुढे अर्जांची वाढ होण्याची शक्यता आहे. अर्जासाठी विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला लागतोय, म्हणून गती मंदावते.

खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. यासोबतच जास्तीत जास्ती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळण्याकरिता प्रयत्न केले जातात. कोरोनाकाळातही गतवर्षी विद्यार्थ्यांचे १०० टक्के प्रवेश झाले होते. १९६१ पासून ही परंपरा सुरू आहे. यावर्षीही १०० टक्के प्रवेश होतील.                      

 - डॉ. समीर प्रभुणे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, खामगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र