शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत अनुराधा तंत्रनिकेतन विजयी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:53 IST

चिखली: स्थानिक अनुराधा तंत्ननिकेतनमध्ये विभागीय व्हॉलीबॉल, बास्केटबॉल व फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनुराधा तंत्ननिकेतनच्या चमूने बास्केटबॉलमध्ये विजेता, तर व्हॉलीबॉलमध्ये उपविजेतेपद पटकाविले आहे.

ठळक मुद्देव्हॉलीबॉलमध्ये पटकाविले उपविजेतेपद

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: स्थानिक अनुराधा तंत्ननिकेतनमध्ये विभागीय व्हॉलीबॉल, बास्केटबॉल व फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनुराधा तंत्ननिकेतनच्या चमूने बास्केटबॉलमध्ये विजेता, तर व्हॉलीबॉलमध्ये उपविजेतेपद पटकाविले आहे.स्थानिक अनुराधा तंत्ननिकेतनमध्ये पार पडलेल्या या स्पध्रेचे उद्घाटन तलवारबाजीचे राष्ट्रीय खेळाडू रणजित पडोळ यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.के.एच. वळसे होते. व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये एच २ झोन अंतर्गत एकूण १९ संघानी सहभाग घेतला होता. त्यामधून शासकीय तंत्निनकेतन खामगाव चा संघ विजेता, तर अनुराधा तंत्निनकेतन  चिखलीचा संघ उपविजेता ठरला. बास्केटबॉल स्पध्रेत एकूण सहा संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये  अनुराधा तंत्ननिकेतन  चिखली विजेता, तर शासकीय तंत्ननिकेतन वाशिमचा संघ उपविजेता ठरला. फुटबॉल स्पर्धेमध्ये पाच संघांनी सहभाग नोंदविला  होता. यामध्ये रामभाऊ लिंगाडे तंत्ननिकेतन बुलडाणा विजेता, तर सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसचा संघ उपविजेता ठरला. सर्वसामन्यांमध्ये पंच म्हणून नरेश चोपडे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी प्रा.पी.जी. आमले, प्रा.एस.डी. खान, प्रा.एस.एच. कुडके, प्रा.एन.एस. सोळंकी व के.एस. बाजड, ओ.के. नागरे, एम.आर. दाभाडे, एम.डी. शकील, डी.पी. देशमुख यांनी परिo्रम घेतले. विजयी संघास प्राचार्य डॉ.के.एच. वळसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य वळसे म्हणाले की, कोणताही खेळ हा खेळ वृत्तीने खेळल्यास खेळाडूंना यश मिळते. यासाठी नियमित सराव करून खेळा प्रती योगदान देणे आवश्यक आहे.  विजयी खेळाडूंचा इतर विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन विविध खेळात सहभागी होण्याचे आवाहन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सिद्धविनायक बोंद्रे, सचिव आ. राहुल बोंद्रे व विश्‍वस्त मंडळाने समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Sportsक्रीडाchikhali roadचिखली रोड