शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चांदुर बिस्वा येथील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील आणखी एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 22:00 IST

चांदुर बिस्वा येथील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क     नांदुरा :  पुण्यावरून प्रवास करून चांदुरबिस्वा येथे पोहोचलेल्या  कुटुंबांपैकी एक सदस्य कोरोना बाधित असल्याचे निदान झाले होते.  त्या  कुटुंबातील आठ सदस्यांवर बुलडाणा येथे उपचार सुरू असताना त्यापैकी एका सदस्याचा  रिपोर्ट २५ ला पॉझिटिव्ह आल्याने आता चांदुर बिस्वा येथे दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून  यापूर्वी अलमपूर येथे एक रुग्ण आढळल्याने तालुक्यात  रुग्ण संख्या तीन झाली आहे.                       जळगाव जामोद येथे पुण्याहून १६ मे रोजी आलेल्या  व्यक्तीची तब्बेत अचानक खालावल्याने त्यास सामान्य रुग्णालय खामगाव येथे  उपचार करण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या संशयितरित्या मृत्यू पावलेल्या रुग्णाला कोरोना झाल्याचे निदान झाले होते.  सदर  मृतक व्यक्तीच्या प्रवासाचा इतिहास बघता या कोरोना बाधित मृतक व्यक्ती  सोबत पुण्याहून १६  मे  रोजी  जळगावाला प्रवासी जीपने आला होता.  त्यात नांदुरा शहरातील एक तालुक्यातील  चांदुरबिस्वा   येथील चालक व इतर सहा असे सात व  मलकापूर शहरातील एक व्यक्ती आले.  त्या कोरोन बाधित मृतकासोबत पुणे ते  नांदुरा प्रवास केलेल्या तालुक्यातील आठ व मलकापुरातील एकाला  क्वारंटाइन करून बुलडाणा येथे उपचार करिता व कोरोना चाचणीचा  तपासणी करता पाठविण्यात आले होते.  मुळच्या चांदूरबिस्वा येथील लोकांनी पुण्यावरून गावाकडे   येण्याकरिता एक जीपगाडी केली होती. त्यामध्ये   नांदुरा शहरातील एका नागरिकाचाही समावेश होता. दरम्यान प्रवासी जीपगाडील नागरिकांनी एका व्यक्तीस वाघोली पुणे येथून आपल्या सोबत  लिफ्ट देऊन बसवून घेतले होते व सोबत पुणे ते नांदुरा प्रवास केला होता.  २५ मे रोजी प्राप्त अहवालामध्ये त्याच्या कुटुंबातील पुन्हा एका सदस्याला कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. आता चांदुर बिस्वा येथे दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून  यापूर्वी अलमपूर येथे एक रुग्ण आढळल्याने तालुक्यात  रुग्णसंख्या तीन झाली आहे .    

टॅग्स :Nanduraनांदूराcorona virusकोरोना वायरस बातम्या