शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:33 IST

Another pistol seized स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर येथूनही एक गावठी पिस्तूल जप्त केले.

ठळक मुद्देसुरेश भगवान तायडे याच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे हे पिस्तूल जप्त केले आहे.विचारपूस केली असता त्याच्याकडे दोन पिस्तूल होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या महिना भरापासून जिल्ह्यात पिस्तूलासह शस्त्रास जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडून केल्या जात आहे. या साखळीत १७ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर येथूनही एक गावठी पिस्तूल जप्त केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास आठ पिस्तूल आणि तीन ते चार तलवारींसह मोठा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ डिसेंबर रोजी मोताळा येथे छापा टाकून हिमांशु झवर (रा. मोताळा) यास एक पिस्तूल व पाच जिवंत काडतुसांसह अटक केली होती. त्याला बोरोखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्याच्याची बोराखेडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अधिक विचारपूस केली असता त्याच्याकडे दोन पिस्तूल होते. त्यापैकी एक त्याने मलाकपूर येतील सालीपुरा भागातील सुरेश भगवान तायडे याला दिले होते, असे तापासात समोर आले. त्या आनुषंगाने  स्थानिक गुन्हे शाखेने  मलकापुरातील सालीपुरा भागात छापा टाकून सुरेश भगवान तायडे याच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे हे पिस्तूलजप्त केले आहे.या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल अताउल्लाखान, पोलीस नायक गजानन आहेर, रघुनाथ जाधव, युवराज शिंदे, सतीश जाधव, वैभव मगर, गजानन गोरले, विजय वारुळे, विजय सोनवणे, नदीम शेख, सरिता वाकोडे, राजू आडवे, राहुल बोर्डे यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी