शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

खामगांव न्यायालयाच्या नवीन ईमारतीचा आणखी एक अडथळा दूर; पंचायत समितिने दिला जागेचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:46 IST

खामगांव: येथील 111 वर्ष जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागी नवीन इमारतीतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. पंचायत समितिने ताब्यात असलेली न्यायालयाची जागा न्यायालयाच्या ताब्यात दिली आहे.

ठळक मुद्दे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूर्यवंशी  यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे. शासनाचा 30 हजार चौरस फुटाचा प्लॉट सुद्धा न्यायालयाच्या नवीन इमारतीकरिता हस्तांतरित करण्यात आलेला आहे.

खामगांव: येथील 111 वर्ष जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागी नवीन इमारतीतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. पंचायत समितिने ताब्यात असलेली न्यायालयाची जागा न्यायालयाच्या ताब्यात दिली आहे.खामगांव जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची इमारत ही 111 वर्ष जूनी असून जीर्ण होत आहे. त्यामुळे न्यायाधीश, वकील नवीन इमारत व्हावी याकरिता काही दिवसांपासून प्रयत्नशील आहे. येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूर्यवंशी  यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे. आमदार आकाशदादा फुंडकर यांनी सुद्धा त्यास साकारात्मक प्रतिसाद देत तहसील कार्यालयाच्या ताब्यात असलेली इमारत, जि. प. च्या ताब्यात असलेली जागा खाली करून घेतली. त्यानंतर शासनाचा 30 हजार चौरस फुटाचा प्लॉट सुद्धा न्यायालयाच्या नवीन इमारतीकरिता हस्तांतरित करण्यात आलेला आहे. नवीन इमारतीच्या प्रस्तावाकरिता खुप वर्षांपासून इतर विभागाच्या ताब्यात असलेली जागेमुळे आडकाठी येत होती. दि. 30 अगस्त रोजी प. स.चे गट विकास अधिकारी शिंदे यांनी सदर इमारतीचा ताबा न्यायाधीश सूर्यवंशी साहेब यांच्याकडे दिला. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ऍड. आळशी, ऍड. आपटे, ऍड. शेख, ऍड. शेखर जोशी, ऍड. गव्हादे, ऍड. सोनी, ऍड. इंगळे, शरदचंद्र गायकी, न्यायालयीन कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. सदर जागेचा ताबा मिळाल्यामुळे नवीन इमारतीतील एक अडथळा दूर झाला आहे, अशी माहिती वकील संघाचे अध्यक्ष ऍड. अजय आळशी यांनी दिली आहे.

कोषागारकरिता लवकरच पर्यायी जागा - आ. फुंडकरखामगांवच्या न्यायालयाची इमारत जूनी असून अपुरी पड़त आहे. न्या. सूर्यवंशी साहेब नवीन इमारतसाठी सतत प्रयत्नशील आहे. नवीन इमारतीकरिता अडथळा असलेले कोषागार करिता लवकरच पर्यायी जागा शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आ. आकाश फुंडकर यांनी दिली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCourtन्यायालय