शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू ; ७२ काेराेना पाॅझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 11:27 IST

CoronaVirus, Buldhana News भोटा ता. नांदुरा येथील ७४ वर्षीय महिला रूग्णाचा उपचारादरम्यान खामगांव कोविड रूग्णालयात मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी एकाचा मृत्यू झाला. तसेच ७२ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. ३२ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.   भोटा ता. नांदुरा येथील ७४ वर्षीय महिला रूग्णाचा उपचारादरम्यान खामगांव कोविड रूग्णालयात मृत्यू झाला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४१६ अहवाल साेमवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ३४३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ७३ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.  पॉझीटीव्ह  आलेल्या रुग्णांमध्ये  संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर २, भोन १, मनसगांव १,  मोताळा शहरातील  २, मोताळा तालुक्यातील  पुन्हई १, मोलखेडा १, तपोवन १,  बुलडाणा शहरातील ८  , बुलडाणा तालुक्यातील  नांद्राकोळी  २ , सातगांव म्हसला २ , दे. राजा शहरातील ३  ,दे. राजा तालुक्यातील  सावखेड भोई १, सावखेड तेजन १, असोला १,गारगुंडी १,दगडवाडी १,   चिखली तालुका   बोरगांव काकडे ६, पेठ १,उंद्री १, चिखली शहर  ३, सिं. राजा तालुका  सिंदी १, शेलगांव राऊत १,  लोणार शहर ३ , लोणार तालुका   वडगांव तेजन १, नांदुरा तालुका : फुली १, भोटा १, नांदुरा शहर ९ , मेहकर शहर ३, मेहकर तालुका : उकळी १,परतापूर १, कळंबेश्वर १, शेगांव तालुका   कठोरा १, शेगांव शहर ६, जळगांव जामोद शहर ३ आदींचा समावेश आहे.    लोणार काेविड केअर सेंटर येथील ६ , बुलडाणा अपंग विद्यालय ७, आयुर्वेद महाविद्यालय २,  दे. राजा ५, चिखली  २, मेहकर ६, सिं. राजा ४ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना वैदद्यकीय प्राेटाेकाॅलनुसार सुटी देण्यात आली आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या