शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू;  ४४ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 11:35 IST

CoronaVirus News मंगळवारी वृंदावन नगर, मलकापूर येथील ७५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी वृंदावन नगर, मलकापूर येथील ७५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसेच ४४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. २६२ अहवाल निगेटिव्ह असून, ३८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी मंगळवारी एकूण ३०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २६२ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ४४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३८ व रॅपिड ॲन्टिजन टेस्टमधील ६ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ११४ तर रॅपिड टेस्टमधील १४८ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे २६२ अहवाल निगेटिव्ह आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खामगाव शहरातील पाच, खामगाव तालुका  पळशी २, सुटाळा २, बुलडाणा शहरातील १७ ,  बुलडाणा तालुका पाडळी १,  शेगाव शहर १, दे. राजा तालुका   सिनगाव जहागीर १, वाकड १, चिखली तालुका  सावरखेड १, भेराड १,  चिखली शहरातील दाेन, नांदुरा तालुका धाडी ४, मेहकर शहर २, मोताळा शहरातील २, मोताळा तालुका वडगाव १, मलकापूर शहरातील १ येथील संशयीत व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.  काेराेनावर मात केल्याने चिखली येथील आठ, शेगाव ९, मलकापूर येथील ३, बुलडाणा अपंग विद्यालय १३, स्त्री रुग्णालय १, दे. राजा १, मोताळा ३ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे, तसेच आजपर्यंत ९७ हजार ५७० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२ हजार ८९५  कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ८९५ आहे.   जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ४२५  कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३७० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत, 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याMalkapurमलकापूर