शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ३४० कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 11:59 IST

CoronaVirus News बुलडाणा शहरातील रामनगर भागातील एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे शनिवारी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३,६०० अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले  असून, ३,२६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दुसरीकडे बुलडाणा शहरातील रामनगर भागातील एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे शनिवारी मृत्यू झाला.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मलकापूर नऊ, माकनेर एक, दाताळा एक, चिखली ११, शेलूद एक, पळसकेड दौलत दोन, देऊळगावराजा १८, अंढेरा चार, वाकी दोन, सावंगी टेकाळे चार, सातेफळ एक, देऊळगाव मही एक, सिनगाव जहागीर चार, आळंद चार, बुलडाणा ४१,  सागवन दोन, सुंदरखेड एक, शिरपूर १, अंभोडा सहा, माळविहीर एक, धाड एक, मोताळा एक, गुळबेली एक, जळगाव जामोद सात, झाडेगाव सात, धानोरा एक, आसलगाव दोन, कुरणगड १२, खामगाव २५, घाटपुरी चार, निरोड चार, उमरा अटाळी दोन, विहीगाव दोन, रोहणा एक, पिंपळगाव राजा एक, हिवरखेड २१, शिरला नेमाने एक, शेगाव ३०, भोनगाव एक, अळसना एक, जानोरी नऊ, टाकली विरो तीन, तरोडा कसबा एक, सिंदखेड राजा तीन, साखरखेर्डा एक, किनगाव राजा एक, हिरडव दोन, सुलतानपूर दोन, जानेफळ ११, दुधा एक, मोळा एक, निबंका एक, कल्याण एक, हिवरा साबळे चार, गजरखेड सहा, डोणगाव एक, पेनसावंगी दोन, देऊळगाव माळी पाच, घाटबोरी एक, कळमेश्वर एक, मेहकर १४, नांदुरा २०, वाडी दोन, तरवाडी एक, तांदुळवाडी दोन आणि जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एक, वाशिम येथील एका बाधिताचा यात समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा शहरातील रामनगरमधील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे शनिवारी मृत्यू झाला. दोन दिवसानंतर एखाद्या कोरोना बाधिताचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.दुसरीकडे रविवारी २८४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख ३६ हजार ८३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच १५,७७६ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा