शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ७५ कोरोनाबाधीत; ३३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 11:03 IST

जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा येथील एका बाधीताचा मृत्यू झाला.

बुलडाणा: जिल्ह्यात गुरूवारी तब्बल ७५ कोरोना बाधीत आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या त्यामुळे १,२०९ वर पोहोचली आहे. पैकी ४३६ रुग्ण हे अ‍ॅक्टीव रुग्ण आहेत.तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेले व रॅपीड टेस्टमधील असे मिळून एकूण ४१४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा येथील एका बाधीताचा मृत्यू झाला.गुरुवारी कोरोना बाधीत आढळून आलेल्यांमध्ये नांदुरा येथील १४, चांदुरबिस्वा येथील सात, धानोरा खुर्द येथील एक, माकोडी येथील एक, मलकापूर शहरातील चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. टाकळी येथील तीन, बुलडाणा शहरातील तेलगूनगरमधील दोन, जिल्हा रुग्णालयातील एक, इंदिरा नगरमधील तीन असे एकूण सहा, दिवठाणा येथील दोन, सवणा येथील दोन, अमडापूर येथील एक, चिखली येथील तीन, आंचरवाडी येथील दोन, शेगावमधील तीन, असोला येथील १२, देऊळगाव राजा येथील दोन, देऊळगाव मही येथील एक, खामगावमध्ये आठ या प्रमाणे एकूण ७५ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा खामगाव येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, नांदुरा येथील दोन जणांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.दुसरीकडे आजपर्यंत ८,३९४ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर कोरोनामुक्त झालेल्या ७४४ जणांची आतापर्यंत रुग्णालयातून सुटी झाली आहे. अद्याप ३८३ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून कोरोना बाधितांची संख्या १,२०९ झाली तर मृत्यू पावलेल्यांची संख्या २९ झाली आहे.

४५ रुग्णांची कोरोनावर मातगुरूवारी ४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे वैद्यकीय संकेतानुसार त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये शेगाव येथील दोन, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील दोन, चांदुरबिस्वा येथील एक, खामगाव येथील दहा, जळगाव जामोदमधील सहा, शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील एक, नांदुरा शहरातील नऊ, नांदुरा खुर्दमधील दहा, येरळी येथील दोन, चांदुर बिस्वा येथील दोन जणांचा समावेश आहे. आणि नांदुरा येथील तसेच नांदुरा येथील 18 वर्षीय मुलगी व 65 वर्षीय पुरूष अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या