शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ७० काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 12:30 IST

CoronaVirus News साेमवारी आणखी ७० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. साेमवारी आणखी ७० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ३१८ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले असून, ४४ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३८८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३१८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ७० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ६९ व रॅपिड ॲन्टिजेन टेस्टमधील ९ अहवालांचा समावेश आहे.       पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १९, बुलडाणा तालुका  येळगाव १, सिंदखेड मातला १, नांद्राकोळी १, चिखली शहरातील १, चिखली तालुका   खैरव १, गांगलगाव १, चंदनपूर ३, अंत्री खेडेकर २, मोताळा तालुका  पोफळी ३, दे.राजा तालुका  सिनगाव जहागीर ४, दे.राजा शहरातील ४,   खामगाव शहरातील १२, खामगाव तालुका  टेंभुर्णा १, सुटाळा १, घाटपुरी  २, किन्ही महादेव १, मेहकर शहरातील ७,  शेगाव शहरातील ३, लोणार शहरातील १, लोणार तालुका  सिंधी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.     तसेच काेराेनावर मात केल्याने  बुलडाणा  अपंग विद्यालय १, स्त्री रुग्णालय ५, शेगाव ५, खामगाव १५, लोणार ४,  दे.राजा ३, जळगाव जामोद ६,  मोताळा २, चिखली ३ रुग्णांना सुटी देण्यात आली.  आजपर्यंत ९७ हजार ३०८   रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२ हजार ८५७   कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.    तसेच ५५६ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ३८१ काेराेनाबाधित असून, त्यापैकी १२ हजार ८५७  कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात  ३६५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १५९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा