शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ६३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 19:20 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार १३४ वर पोहचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून ३१ आॅगस्ट रोजी आणखी ६३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच ४८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. २३१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार १३४ वर पोहचली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २९४ अहवाल सोमवारी प्राप्त झाले आहेत.पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४५ व रॅपिड टेस्टमधील १८ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून १६२ तर रॅपिड टेस्टमधील ६९ अहवालांचा समावेश आहे.पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये खामगांव शहरतील दोन , दाल फैल एक ,सिंधी कॉलनी चार, कॉटन मार्केट रोड एक, सती फैल एक, खामगांव तालुका घाटपुरी एक, लोणी गुरव एक नांदुरा तालुका तालुक्यातील नायगांव चार, चिखली शहरातील दोन , चिखली तालुक्यातील आंधई चांधई एक, मोहाडी एक, शेलगांव जहागीर एक, जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव एक, लोणार शहर दोन, सुलतानपूर तालुका लोणार दोन, शेगांव शहरातील मटकरी गल्ली एक, रोकडीया नगर एक, चंदूबाई प्लॉट एक, जगदंबा नगर एक, राधाकृष्ण मॉल एक, शेगांव तालुक्यातील कालखेड दोन, बुलडाणा शहर पाच , जिल्हा रूग्णालय दोन, शिवाजी नगर एक, बुलडाणा तालुका धाड एक, सागवन सात, मलकापूर शहरातील सराफा बाजार दोन, उपजिल्हा रूग्णालय एक, यशोधाम दोन, गौरक्षण प्लॉट एक, पारपेठ दोन, मलकापूर तालुका अनुराबाद एक ,सिं. राजा तालुक्यतील दे. कोळ येथील एक, साखरखेर्डा येथील एक, मेहकर शहरातील दोन , मेहकर तालुक्यातील उटी येथील एक, सिं. राजा शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या