शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ५७ काेराेना पाॅझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 11:25 IST

CoronaVirus News जिल्ह्यात आणखी ५७ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात आणखी ५७ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ६१२ काेराेना अहवाल निगेटिव्ह असून ५७ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६६९ अहवाल प्राप्त झाले आहेत.       पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये चिखली तालुका अमडापूर १, काठोडा १,  वैरागड १, सावरगाव डुकरे १,  चिखली शहर ६,  बुलडाणा शहर १३, बुलडाणा तालुका  सुंदरखेड १, धामणदरी १, मौंढाळा १, चांडोळ १, कुंबेफळ ७,  शेगाव तालुका पळशी १, शेगाव शहर ४, मलकापूर तालुका   उमाळी २,  खामगाव शहर १२, दे. राजा शहर ४,  खामगाव तालुका  पिं. राजा येथील दाेघांचा समावेश आहे. काेराेनावर मात केल्याने  खामगाव येथील काेविड सेंटरमधून ३१ , चिखली ५, दे. राजा १, बुलडाणा   स्त्री रुग्णालय १०, अपंग विद्यालय १, मलकापूर ३, लोणार २, दे. राजा येथील चार जणांना सुटी देण्यात आली आहे.   तसेच आजपर्यंत १ लाख १० हजार ८१६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.    तसेच ७५३ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.  जिल्ह्यात आज अखेर एकूण १४ हजार ११३  कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी १३ हजार ६११  कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रुग्णालयात ३३२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १७० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.गत काही दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यातच अनेक जण मास्क न लावता फिरत आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्सींगचा फज्जा उडत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा