शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३९ काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 11:54 IST

CoronaVirus News ३९ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, ५४५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, सोमवारी, १ फेब्रुवारी राेजी ३९ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, ५४५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ६५ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेले व रॅपिड अँटिजेन अहवालांपैकी एकूण ५८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील ३,   दे. राजा शहरातील ५, चिखली शहर १,  चिखली तालुका  दिवठाणा १, रायपूर १, वळती १, बुलडाणा तालुका नळकुंड १, निमखेडी १, शेगाव शहर ६, मोताळा तालुका  तळणी २, वडगाव १, पोफळी १, लोणार तालुका  पांगारा डोळे १, लोणार शहरातील १, मेहकर शहर २, मोताळा शहर १, दे. राजा तालुका सावखेड भोई, सातेफळ १, सिं. राजा तालुका साखरखेर्डा ३, मलकापूर पांग्रा १,  शेगाव तालुका  येऊलखेड १, गव्हाण १, जानोरी १, मूळ पत्ता खाजीखेड (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. याचवेळी काेराेनावर मात केलेल्यांमध्ये बुलडाणा अपंग विद्यालयातील ४, लोणार ६,  चिखली ५, सिं. राजा १, खामगांव ४, जळगाव जामोद ५, मलकापूर २, मोताळा ३, मेहकर १८, संग्रामपूर १, शेगाव ९, दे. राजा ६, नांदुरा येथील एकाचा समावेश आहे.  तसेच ८४६ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.  जिल्ह्यात आजअखेर एकूण १४ हजार १२  कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, त्यापैकी १३ हजार ४८३ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णालयात सध्या ३६० बाधित रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा