शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३५ काेराेना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 12:29 IST

Coronavirus news Buldhana आणखी ३५ जणांचा अहवाल मंगळवारी पाॅझीटीव्ह आला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून आणखी ३५ जणांचा अहवाल मंगळवारी पाॅझीटीव्ह आला आहे. तसेच ७०४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ९८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात ३४२ जणांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ७३९ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ७०४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३४ व रॅपीड टेस्टमधील १ अहवालांचा समावेश आहे.      पॉझीटीव्ह आलेले रुग्णांमध्ये बुलडाणा तालुका  रूईखेड मायंबा १, खामगांव तालुका   निपाणा ६, बेलखेड १, लोणार तालुका   सावरगांव तेली २, कोयाळी १,  लोणार शहर ४, नांदुरा शहर १, मेहकर शहर ३, मेहकर तालुका   सारशिव १, विठ्ठलवाडी १, बेलगांव १, लोणी गवळी १, कनका १, डोणगांव १, पांगरखेड १,  मोताळा तालुका  तरोडा १, सिं. राजा तालुका  पळसखेड २, गारखेड १, चिंचोली ३,  सिं.राजा शहर १, शेगांव शहरातील एका रुग्णाचा समाेवश आहे. बुलडाणा स्त्री रूग्णालय २, आयुर्वेद महाविद्यालय १०, लोणार ३, नांदुरा ८, जळगांव जामोद २, सिं. राजा ३, खामगांव २३, चिखली १४, मलकापूर १, शेगांव ११, दे. राजा १५,   मेहकर ३, मोताळ्यातील तीन रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या