शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ३० जण काेराेना पाॅझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 13:00 IST

CoronaVirus in Buldhana शनिवारी आणखी ३० जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.

बुलडाणा: जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून शनिवारी आणखी ३० जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. तसेच १ हजार २७१ अहवाल निगेटीव्ह आला असून ४० जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १ हजार ३०१  अहवाल शनिवारी प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील २५ व रॅपीड टेस्टमधील ५ अहवालांचा समावेश आहे. पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये खामगांव शहरातील तीन,  दे. राजा शहरातील एक, दे. राजा तालुक्यातील गोंधनखेड दाेन, बुलडाणा शहरातील तीन , शेगाव शहरातील दाेन , नांदुरा शहरातील एक , चिखली शहरातील तीन , जळगाव जामोद शहरातील तीन , जळगाव जामोद तालुक्यातील  निंभोरा एक, सिंदखेड राजा शहरातील चार , सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबिड एक,  मूळ पत्ता रामदास पेठ, अकोला  एक,  जळगाव खान्देश येथील पाच जणांचा समावेश आहे. तसेच शनिवारी ४० जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यामध्ये   खामगांव शहरातील १८ ,  बुलडाणा स्त्री रुग्णालयातील एक, नांदुरा एक, चिखली शहरातील ८, शेगाव शहरातील तीन, सिंदखेड राजा शहरातील ९ रुग्णांचा समावेश आहे.     तसेच आजपर्यंत ७३ हजार ३२१ अवाहल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १० हजार ६०३  कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा