शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १० पॉझिटीव्ह, १८ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 10:34 IST

जिल्ह्यात आणखी १० जणांचा कोरोना अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटीव्ह आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात आणखी १० जणांचा कोरोना अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटीव्ह आला आहे. तसेच १४८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १८ जणांनी कोरानावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा ४९२वर पोहचला आहे.  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १५८ अहवाल  सोमवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी १४८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून १० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ६ व रॅपिड टेस्टमधील ४ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ४९ तर रॅपिड टेस्टमधील ९९ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे १४८ अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह अहवालामध्ये चिखली येथील २८ वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरूष, लक्ष्मी चौक मलकापूर येथील ४७ वर्षीय पुरूष, माळीपुरा चिखली येथील २६ वर्षीय पुरूष, बाळापूर फैल खामगांव येथील २५ वर्षीय पुरूष, खामगांव येथील ५१ वर्षीय महिला व ३९ वर्षीय पुरूष, हिवरखेड ता. लोणार येथील १८ वर्षीय  तरूणी, नांदुरा येथील आठ वर्षीय  मुलगा व ३० वर्षीय  पुरूष रूग्णाच्या अहवालांचा समावेश आहे.   आजपर्यंत २७० कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २७० आहे.    आज रोजी ७२ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या