शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

बुलडाणा येथे पार पडला अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:10 IST

बुलडाणा : सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा स्थानिक सामाजिक न्याय भवनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १७ डिसेंबर रोजी पार पडला. 

ठळक मुद्देसंघटनेच्या राज्य सचिव कॉम्रेड शुभा शमीम जिल्हा अध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा स्थानिक सामाजिक न्याय भवनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १७ डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य सचिव कॉम्रेड शुभा शमीम तर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर संघटनेच्या जिल्हा सचिव सरला मिश्रा, कुसुम चहाकर, कोषाध्यक्ष जयश्री क्षीरसागर, राज्य सदस्य माया तायडे, मंदा डोंगरदिवे, सुनंदा  मोरे, संगीता मादनकर, पुंजाबाई चोपडे, प्रतिभा वक्ते, शैला उबरहंडे, पार्वती पाटील, उषा जैवळ आदी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना शुभा शमीम म्हणाल्या की, शासन बालकांच्या उपस्थितीवर बोट ठेवून कमी उपस्थिती असलेली केंद्रे बंद करून त्याचे समायोजन इतर केंद्रामध्ये करण्यात येणार आहे. तसेच पूर्वप्राथमिक ३ ते ६ अंगणवाडी केंद्रात येणारा वयोगट जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शाळेला जोडून अंगणवाडी केंद्रे बंद करण्याचा घाट सरकार घालत आहे. या कामगार विरोधी व जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनिसांनी  सीटूच्या नेतृत्वात संघटित होऊन सरकारचे हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे.मेळाव्यामध्ये राज्य स्तरावर  महिला अँथलेटिक्समध्ये १५00 मीटर रनिंगमध्ये सुवर्णपदक तथा ३00 मीटर वॉकमध्ये रजतपदक मिळविल्याबद्दल वैशाली चाहकर यांचा सत्कार कॉ. शुभा शमिम यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन वैशाली चाहकर यांनी केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा