शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांना अंगणवाडी होणार लिंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:08 IST

Buldhana News : विद्यार्थी संख्या वाढविण्याचा हेतू यामागे असल्याचे शिक्षण विभागातील  अधिकाऱ्याने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव  : ग्रामीण भागातील अंगणवाड्यालगतच्या शाळांना आता लिंक करण्यात येणार आहे. अंगणवाडी अधिक दर्जेदार करण्यासोबतच जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्याचा हेतू यामागे असल्याचे शिक्षण विभागातील  अधिकाऱ्याने सांगितले.ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सुरुवात अंगणवाडीपासून होते. त्यामुळे या अंगणवाडी दर्जेदार असायला पाहिजेत. त्यासाठी अंगणवाडीमध्येच मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यावर विभागाचा भर असणार आहे. सद्य:स्थितीत मोजक्याच अंगणवाड्यांची स्थिती चांगली आहे. अनेक अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत आहेत. काही मदतनिसांच्या घरीच भरतात तर काही ग्रामपंचायत, समाजमंदिर आदी सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत. एक शाळा एक अंगणवाडी किंवा एक शाळा दोन-तीन अंगणवाड्या या तत्त्वावर अंगणवाड्या शाळांना लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी नुकतेच दिले आहेत.  त्यामुळे २ हजार ७७२ अंगणवाड्या या लगतच्या शाळांना लिंक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शासनाच्या वतीने शाळांसाठी निधी देण्यात येतो. याचा उपयोग अप्रत्यक्षपणे अंगणवाड्यांना होणार आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र