शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात रुग्णवाहिका पडताहेत अपुऱ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:36 IST

१०८ रुग्ण वाहिकांची संख्या २३ असून त्यापैकी ११ रुग्णवाहिका या कोवीड संदर्भाने कार्यरत आहेत.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आॅक्टोबरमध्ये कोरोना बाधीतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता पाहता जिल्ह्यात रुग्णवाहिकांच्या नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १०८ रुग्ण वाहिकांची संख्या २३ असून यापैकी ११ रुग्ण वाहिका या कोवीड रुग्णांच्या वाहतुकीसाठी प्रामुख्याने वापरण्यात येत असून बहुतांश रुग्णवाहिका या पाच लाख किमीच्या आसपास धावल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी काही रुग्णवाहिका यामध्ये बंद पडत असल्याने समस्या निर्माण होत आहे. जिल्ह्यात ५० टक्क्यांनी रुग्ण वाहिका वाढविण्याची गरज आहे.परिणामी कोवीड संदिग्धांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यास विलंब होत आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता सध्याच्या आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकांचेही नियोजन प्रभावीपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे. वर्तमान स्थितीतच रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने संदिग्धांना रुग्णालयात हलविण्यासोबतच गंभीर रुग्णांना अकोला, औरंगाबाद हलविण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता पाहता आता रुग्णवाहिकांचीही पर्याप्त व्यस्था करण्याची गरज आहे. मार्च महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत १०८ रुग्ण वाहिकेद्वारे सहा महिन्यात १२ हजार ६८१ संदिग्धांना रुग्णालयात पोहोचवले आहे. १०८ रुग्ण वाहिकांची संख्या २३ असून त्यापैकी ११ रुग्णवाहिका या कोवीड संदर्भाने कार्यरत आहेत. टप्प्या टप्प्याने त्यांची संख्याही वाढविण्यात येत आहे. तब्बल ५८ चालक या वाहनांवर तीन शिप्टमध्ये काम करत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांच्या चाकांची गती वाढली रुग्णालयात जाण्यासाठी संदिग्धांना ताटकळत रहावे लागत असल्याचे चित्र आहे.१०८ रुग्णवाहिका मार्च २०२० पासून आतापर्यंत सरासरी सव्वा लाख किमीपेक्षा अधिक धावल्या आहेत. काहींचे पाच लाख किमी झाले आहेत. त्यामुळे प्रसंगी काही रुग्णवाहिका बंद पडण्याची भिती असते. कोवीड सोबतच नॉन कोवीड रुग्णांनाही सेवा देण्याची दुहेरी कसरत करावी लागत आहे.-डॉ. राजकुमार तायडे,जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या