शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

व्यंकटेश महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST

अध्यक्षस्थानी श्री बालाजी महाराज संस्थानचे वंश पारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव हे उपस्थित होते. अतिथी म्हणून ...

अध्यक्षस्थानी श्री बालाजी महाराज संस्थानचे वंश पारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव हे उपस्थित होते. अतिथी म्हणून सेवा निवृत्त प्राध्यापक बी. बी. झिने, सेवानिवृत्त ग्रंथपाल डी. बी. सावरकर, सेेवानिवृत्त लिपिक बी.जी. वाजपे, एस.एस. खांडेभराड, सेवानिवृत्त शिपाई शेषराव झिने हे उपस्थित होते.

देऊळगावराजा नगरीचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी माजी विद्यार्थी रवींद्र पुजारी यांच्या हस्ते मा. राजे विजयसिंह जाधव यांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रवींद्र पुजारी यांनी केले. राजश्री डोईफोडे, नीता देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन माजी विद्यार्थीनी अंजली मिनासे-सावजी यांनी मानले़ संचालन माजी विद्यार्थी गिरीश पापडे यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थी संजय देशमुख, गणेश डोईफोडे, गजानन पुजारी, सतीश पुजारी, अमोल जिंतुरकर, दीपक मल्लावत, शे. अनिस, बंडू मुंढे, सुजित डोणगावकर,राजेश सपाटे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. काेराेनाविषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला़