शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आकाश फुंडकर यांनी केली मुस्लीम बांधवांसोबत ‘बडी दुवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:43 IST

खामगांव- स्थानिक बर्डे प्लॉट येथील भव्य मैदानावर १८ जानेवारी, तबलिगी दिनापासून भव्य इस्तेमा आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी आमदार  आकाश फुंडकर यांनी मुस्लीम समाज बांधवांसोबत २१ जानेवारी रोजी सामुहिक प्रार्थना केली. 

लोकमत न्युज नेटवर्क खामगांव- स्थानिक बर्डे प्लॉट येथील भव्य मैदानावर १८ जानेवारी, तबलिगी दिनापासून भव्य इस्तेमा आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी आमदार  आकाश फुंडकर यांनी मुस्लीम समाज बांधवांसोबत २१ जानेवारी रोजी सामुहिक प्रार्थना केली. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्हयामधून हजारो मुस्लीम बाधव या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते. २१ जानेवारी रोजी आयोजीत सामुहिक प्रार्थनेने या इस्तेमाचा समारोप झाला. दिल्ली येथील मुख्य मौलवी अस्लम साहद साहब यांनी सामुहिक प्रार्थना (बडी दुवा) पठण केली. या कार्यक्रमात आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी सहभाग घेऊन मुस्लीम समाज बांधवांना शुभेच्छा देत जगाच्या शांतीसाठी, नागरीकांच्या कल्याणासाठी सामुहिक प्रार्थना केली. यावेळी त्यांचेसोबत वैभव डवरे माजी नगराध्यक्ष दर्शनसिंह ठाकुर, कृष्णा ठाकूर, अनिस जमादार, राजा फईम, शोहरतभाई, गुलजम्मा शाह आदी मस्लीम बांधव सहभागी होते.  यावेळी या भव्य इस्तेमा साठी प्रशासनाकडून सर्व सहकार्य मिळवून दिल्याबददल आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांचे मुस्लीम समाज बांधवांनी आभार मानले.

टॅग्स :khamgaonखामगाव