शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

कृषी कन्यांनी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 15:23 IST

बुलडाणा: तालुक्यातील अजिसपूर येथे डॉ. राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालयातील बी. एससी अ‍ॅग्रीच्या चवथ्या वर्षातील कृषि कन्यांनी ‘रावे’ (ग्रामीण कृषि कायार्नुभव) उपक्रमातंर्गत सोमवारी वृक्षारोपण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तालुक्यातील अजिसपूर येथे डॉ. राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालयातील बी. एससी अ‍ॅग्रीच्या चवथ्या वर्षातील कृषि कन्यांनी ‘रावे’ (ग्रामीण कृषि कायार्नुभव) उपक्रमातंर्गत सोमवारी वृक्षारोपण केले. या प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळाभाऊ जगताप हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीत सुभाष जगताप होते. यावेळी अजिसपूर येथील शेतकरी रामेश्वर पवार व रामकृष्ण पवार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषि कन्या कु. प्रियंका रामदास सोनवणे हिने कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी सुभाष जगताप यांनीही आपले विचार व्यक्त करीत उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन कु. प्रियंका रामदास सोनवणे व कु. प्रियंका किसन दवळकर यांनी केले. आभार कु. शिल्पा अशोक पवार हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काजल विलास जेऊघाले, पुजा सोनारे, सोनिया बुट्टी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. ग्रामीण कृषि कायार्नुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर. यू. वाघ, कार्यक्रम अधिकारी एस. एस. चाटे यांचे मार्गदर्शन लाभले. शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्यावतीने वृक्षरोपणबुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०१९ च्यावतीने बुलडाणा शहर व परिसरात वृक्षरोपण मोहिम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने रविवारी विद्यानिकेतन बहुउद्देशिय संस्थेच्या बीबीए कॉलेजच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने वृक्षरोपण करुन त्यांना समितीने उपलब्ध करुन दिलेले ट्री गार्ड लावण्यात आले. याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर काळवाघे, विद्यानिकेतन बहुउद्देशिय संस्थेच्या संचालिका अंजली परांजपे यांचेसह अनिरुध्द खानझोडे, अनिल रिंढे, दत्तात्रय सरोदे, कुणाल काळे, डॉ. नंदिनी रिंढे, डॉ. गायत्री सावजी, सौ. कापरे, मुकुंद वैष्णव, शैलेश खेडेकर, गजेंद्र राजपुत, मोहन पºहाड, गणेश भोसले, अभिलाष चौबे, सुनिल कानडजे, आदेश कांडेलकर, विठोबा इंगळे, ज्योती पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य सावळे यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व सार्वजनिक उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी