शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील थकीत सूक्ष्म सिंचन अनुदानाबाबत कृषिमंत्र्यांचे घुमजाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:33 IST

बुलडाणा : विदर्भ सिंचन कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी पूर्वसंमती घेतलेल्या सर्व शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यात आला असून, आजमितीस एकाही पात्र शेतक-यांचे अनुदान प्रलंबित नसल्याची माहिती देत १५ एप्रिल २०१७ पर्यंत पूर्वसंमती न घेतलेल्या शेतक-यांनासुद्धा अनुदान दिल्या जाईल, अशी घोषणा करणारे राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्ह्यातील २८ हजार १७६ शेतक-यांच्या ८८ कोटी रुपयांच्या प्रलंबित अनुदानाबाबत घुमजाव केले आहे. 

ठळक मुद्देहर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फेरविचाराची मागणीतीन वर्षांपासून सुरू आहे पाठपुरावा

बुलडाणा न्यूज नेटवर्कबुलडाणा : विदर्भ सिंचन कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी पूर्वसंमती घेतलेल्या सर्व शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यात आला असून, आजमितीस एकाही पात्र शेतक-यांचे अनुदान प्रलंबित नसल्याची माहिती देत १५ एप्रिल २०१७ पर्यंत पूर्वसंमती न घेतलेल्या शेतक-यांनासुद्धा अनुदान दिल्या जाईल, अशी घोषणा करणारे राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्ह्यातील २८ हजार १७६ शेतक-यांच्या ८८ कोटी रुपयांच्या प्रलंबित अनुदानाबाबत घुमजाव केले आहे. दरम्यान, कृषी विभागाने संबंधित शेतक-यांचे अर्ज सरसकट मान्य करून थकीत अनुदान देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी कृषी मंत्र्यांकडे पुन्हा केली आहे. विदर्भ सिंचन कार्यक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील २८ हजार १७६ शेतक-यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतलेला होता. तथापि पूर्व संमती न घेतल्याचे कारण समोर करीत या शेतकºयांना अनुदान नाकारण्यात आले होते. २०१५ पासून सपकाळ पाठपुरावा करीत आहेत.

अनुदानाच्या प्रश्नास बगल देण्याचा प्रयत्न!कपात सुचनेच्या उत्तरात ९ मार्च २०१८ रोजीच्या पत्राद्वारे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीत पूर्व संमतीने सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी करणाºया ३२ हजार ६७५ शेतकºयांना  ९४ कोटी ९५ लाख अनुदान वितरीत करण्यात आले असल्याचे सांगितले आहे; मात्र पूर्वसंमती न घेतल्याचे कारण समोर करून आपल्या स्वत:च्या घोषणेचा सोईस्कर विसर पाडत अनुदान नाकारलेल्या २८ हजार १७६ शेतकºयांच्या ८८ कोटींच्या प्रलंबित अनुदानाच्या प्रश्नास बगल देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांप्रती असलेल्या उदासीन धोरणाचे हे एक उदाहरण नव्याने समोर आले असल्याचे आ. सपकाळ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळPandurang Phundkarपांडुरंग फुंडकर