शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

सैलानी यात्रेसाठी प्रशासन सज्ज!

By admin | Updated: March 11, 2017 01:27 IST

जिल्हाधिकारी झाडे यांनी केली पाहणी; शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन.

विठ्ठल सोनुने पिंपळगाव सराई(जि. बुलडाणा), दि. १0- सर्व धर्माचे ङ्म्रद्धास्थान असलेले हाजी अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानीबाबा यांचा यात्रा उत्सव शांततेत पार पडला. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घटता कामा नये, यासाठी सर्व स्तरातील अधिकार्‍यांनी दखल घ्यावी, अशा सूचना बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी सैलानी येथे यात्रा नियोजन बैठकीप्रसंगी केले.१२ मार्चपासून सैलानीबाबा यात्रेला सुरुवात होणार आहे. यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ.झाडे यांनी सैलानीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी घेतलेल्या या बैठकीला बुलडाणा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे, नि.जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, पोलीस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी, तहसीलदार दीपक बाजड, रायपूर ठाणेदार जे.एन.सय्यद, गटविकास अधिकारी बी.डी.वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. या यात्रा नियोजन बैठकीत वाहतूक व्यवस्था, विद्युत पुरवठा, यात्रा परिसराची मांडणी, आरोग्यविषयक व्यवस्थापक, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, अन्न भोजन, प्रतिबंधक उपाययोजना, सैलानी यात्रेकडे येणारे मुख्य रस्ते, अग्रिशामक दल, जनावरे व कत्तलखाने व्यवस्थापन, होळी, संदल मिरवणूक वाहनतळ, पाकिर्ंग व्यवस्था या सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. सैलानी यात्रेत गवळीबाबा, जांभळीवालेबाबा, झिरा परिसर, दर्गा परिसर, एस.टी.डेपो, वाहनतळ अशा सहा ठिकाणी पोलीस चौक्या लावण्यात आल्या, तसेच होळीसाठी चिखली, बुलडाणा आणि खामगाव नगरपालिकेकडून तीन अग्निशामक दल तैनात करण्यात येणार आहे.या बैठकीला सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष शे.सम्मद, हाशम मुजावर, सरपंच शंकर तरमळे, रवींद्र शुक्ला, पोलीस पाटील रामेश्‍वर गवते, शे.जाहीर मुजावर, प्रदीप गायकवाड, सुनील शेवाळे, रशिद मुजावर, पोलीस पाटील साखरे, अजय शेवाळे यांच्यासह ग्रामस्थ व सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सैलानी यात्रेवर राहणार ड्रोन कॅमेरा नजरसैलानी यात्रेत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, गुन्हेगारावर नजर ठेवण्यासाठी, काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंदा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पहिल्यांदाच सैलानी बाबा यात्रेवर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवल्या जाणार आहे.