शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या चार रुग्णालयांना प्रशासनाने दिली नाेटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 11:19 IST

Buldhana News : जिल्ह्यातील चार रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना बाधित रुग्णांवर जनआरोग्य योजनेतंर्गत लाभ न देणाऱ्या जिल्ह्यातील चार रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक यांनी त्यास दुजोरा दिला आहे. मात्र त्याला संबंधित रुग्णालयांकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत नॉन व्हेंटीलेटर आणि व्हेंटीलेटर अशा दोन पॅकेजमध्ये या योजनेतंर्गत कोरोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र यासंदर्भात आवश्यक ती जनजागृती न झाल्यामुळे सामान्य व्यक्तींना याची कल्पनाच नसल्याचे समोर आले आहे. त्यातही अनुषंगीक योजनेचा कोरोना बाधित रुग्णांना लाभ न दिल्याने या नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी दिली. मेहकरमधील दोन व बुलडाण्यातील दोन हॉस्पीटलला या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.दुसरीकडे ‘रेस्पीरेटरी फेल्युअर’ पॅकेज अंतर्गत प्रामुख्याने हा लाभ दिला जातो. कोरोना नावाने त्यात वेगळे असे पॅकेज नसले तरी ‘रेस्पीरेटरी फेल्युअर’ पॅकेज अंतर्गत दोन प्रकारमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर योजनेतंर्गत उपचार करता येतो. मात्र खासगी रुग्णालयांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर येथील दोन व बुलडाणा शहरातील दोन रुग्णालयांना याबाबत परवानगी देण्यात आलेली आहे. या चारही रुग्णालयाकंडून अनुषंगीक विषयास प्राधान्य दिल्या गेलेले नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल