शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जनुना तलावाकडे होतेय प्रशासनाचे दुर्लक्षच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 15:41 IST

खामगाव : दीडशे वर्षांपूर्वी शहरालगत तयार करण्यात आलेल्या जनुना तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच आज हा तलाव कोरडा पडला आहे.

-  योगेश फरपटखामगाव : दीडशे वर्षांपूर्वी शहरालगत तयार करण्यात आलेल्या जनुना तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच आज हा तलाव कोरडा पडला आहे.प्राप्त माहितीनुसार, १८६७ मध्ये खामगाव शहरात ४०० विहिरी होत्या. तेव्हा खामगाव शहराची लोकसंख्या ९४३२ एवढी होती. त्यावेळी फक्त विहीरीतीलच पाणी पिण्यासाठी वापरले जायचे. लोकसंख्या जसजशी वाढत गेली तसतसा पाणीप्रश्न बिकट होवू लागला. २० आॅगस्ट १८८१ रोजी पाण्याच्या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी तत्कालीन उपआयुक्तांनी नागरिकांची सभा बोलावली. त्यांनी जनुना हद्दीतील छोट्याश्या पाण्याच्या साठ्याचे रुपांतर मोठ्या तलावात निर्माण करण्याचा विचार समोर आला. त्यातून खामगाव शहरालगत १ लाख ५७ हजार ०३२ रुपये खर्चातून प्रशस्त जागेवर जनूना तलावाची निर्मिती झाली. त्यावर पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून अनेक वर्षे खामगावकरांची तहान भागवल्या जावू लागली. विशेष म्हणजे या पाणीपुरवठा योजनेसाठी कमी दाब लागत असल्याने विजेची बचत झाली. दरम्यान १९५२ मध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या हाती नगरपालिकेचा कारभार आला. दरम्यान पाण्याचा भयंकर दुष्काळ आल्याने तलावातील पाणी आटू लागले. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून सुटाळा बोर्डी योजना, दिवठाणा योजना अस्तिवात आल्या. सद्यस्थितीत माटरगाव येथील ज्ञानगंगेवर बांधण्यात आलेल्या धरणातून खामगावला शहराला पाणीपुरवटा केला जात आहे. या योजनेवर कोट्यवधी रुपये मागील कालखंडात खर्च झाले. मात्र जनूना तलावाकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याची वास्तविकता आहे. जनूना तलावाच्या परिसरात एमआयडीसी सुद्धा आहे. एमआयडीसीमधील अनेक उद्योग पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

मशिनरीसह पाईपलाईन सडण्याच्या मार्गावर!जनूना तलावातून खामगाव शहरात करण्यात आलेली लाखो रुपयांची पाईपलाईन तशीच पडून आहे. तलावात पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडली असली तरी पाईपलाईनचा उपयोग मात्र दुसरीकडे झाला नाही. मशिनरीज सुद्धा मातीमोल झाल्या.

 

टॅग्स :khamgaonखामगाव