शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

शेताच्या वादावरून हाणामारी

By admin | Updated: October 14, 2014 00:24 IST

करतवाडी येथील घटना.

अमडापूर (बुलडाणा) : अमडापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या करतवाडी येथे शेताच्या वादातून हाणामारीच्या घटनेत एक जण जखमी झाल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.तुषार श्रीकृष्ण म्हळसणे (वय२४) रा.करतवाडी ह.मु.उंद्री हा त्याचा आईसह घाणमोड शिवारातील गट नं.२६ मधील शेतात सोयाबीन व तूर पिकाला पाणी देण्याकरिता गेला असता शरद म्हळसणे, जया म्हळसणे, ज्योती म्हळसणे, गुंफाबाई म्हळसणे (करतवाडी) व सोभागे (रताळी) यांनी संगनमत करून त्याच्या शेत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना मनाई केली असता त्यांनी म्हळसणे कुटुंबियांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. श्रीकृष्ण म्हळसणे याच्या तक्रारीवरून अमडापूर पोलिसांनी शरद म्हळसणे व अन्य चार जणांविरूद्ध १४३, १४७, १४९, ३२४, ५0४ भादंवि तसेच १३५ बीपी अँक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.