शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

बुलडाणा जिल्ह्यात १३५ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 12:15 IST

Action against 135 gutka sellers in Buldana district : १२ लाख १४ हजार ५५३ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी तीन दिवस विशेष मोहिम राबवत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये १३५ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येवून १२ लाख १४ हजार ५५३ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन प्रमुखांनी आपापल्या हद्दित तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात २२ जून ते २४ जून दरम्यान गुटखा विरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत एलसीबीच्या वेगवेगळ्या पथकांनी उपरोक्त कालावधीत नांदुरा, देऊळगाव राजा, बुलडाणा, चिखली, बिबी व साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दित एकुन ११ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये एकुन सहा लाख १६ हजार ५६६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तर स्थानिक पोलिसांनी त्यांच्या हद्दित केलेल्या १२४ कारवायांमध्ये ५ लाख ९७ हजार ९६७ रुपयांचा गुटखा जप्त केला. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला़ 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस