शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणी आरोपीला दहा वर्ष शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 20:08 IST

सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याला  शिक्षा ठोठावली.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेवर बलात्कार करणाºया आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याला दहा वर्षांची शिक्षा देण्याचा आदेश मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ सप्टेंबर रोजी दिला.  नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेने याप्रकरणाची तक्रार पोलिसात केली होती. त्यानुसार आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याच्याविरूद्ध नांदुरा पोलिसांनी  भादंविच्या विविध कलमासह अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीला अटक करून तपास सपोनि सचिन शिंदे (मयत) यांनी केला. प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. सरकार पक्षातर्फे एकुण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याला  शिक्षा ठोठावली. त्यामध्ये  १० वर्षांची शिक्षा व ५००० रु. दंड, तो न भरल्यास १ महिना कारावास, तसेच कलम ३७६ (अ)  मध्ये ७ वर्ष सक्तमजुरी, ५००० रुपए दंड, कलम ४५२ अंतर्गत ५ वर्ष सक्तमजुरीसह विविध शिक्षा सुनावल्या आहेत.  दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून पिडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेश जोशी, व्ही.एम.बापट यांनी काम पाहिले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाNanduraनांदूरा