शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाला आग लावणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 12:31 IST

Crime News मेहबूब खॉ. शमशेर खी पठाण  रा.उंद्री यास वनविभागाच्या पथकाने ८ मार्च राेजी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याचे वैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगांव/हरणी वनक्षेत्रात शिकारीसाठी शेकडो हेक्‍टर जंगल जाणीवपूर्वक पेटवून देणाऱ्या सराईत वनगुन्हेगार मेहबूब खॉ. शमशेर खी पठाण  रा.उंद्री यास वनविभागाच्या पथकाने ८ मार्च राेजी अटक केली. त्याच्याकडून शिकारीचे साहित्य जप्त केले. गत काही दिवसांपासून जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने आग लावणाऱ्यांवर लक्ष ठेवले. जंगलांना आग लावणारे वनविभागाच्या रडावर असल्याचे वृत्तही ‘लाेकमत’ने प्रकाशित केले हाेते.  ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगांव/हरणी वनक्षेत्रात काही दिवसांपूर्वी आग लागली हाेती. या आगीत जंगलाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. शिकारीसाठी शेकडो हेक्‍टर जंगल जाणीवपूर्वक पेटवून देणाऱ्या सराईत वनगुन्हेगार मेहबूब खॉ.शमशेर खी पठाण  रा.उंद्री यास वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक व्ही.जी. साबळे यांचे नेतृत्वाखालील तपास पथकाने साेमवारी रोजी उंद्री शिवारात एका शेतात लपलेल्या ठिकाणाहून अटक केले. त्याच्याकडून दोन माचिस, शिकारीसाठी वापरण्यात येणारे कुऱ्हाड, कोयता व इतर साहित्य जप्त केले. आरोपीने वनगुन्हा कबूल केला आहे. आरोपीच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.  या कार्यवाहीत वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे खामगांव परिक्षेत्र, वनपाल नेवरे, वनरक्षक नितेश गवई, राजेंद्र सूर्यवंशी, मुक्‍ता ताठे व इतर वनमजुरांनी सहभाग घेतला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभागfireआग