शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:36 IST

बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली फरार आरोपीस अटक.

बुलडाणा : राज्यातील बर्‍याच शहरांत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या चोरट्याला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ मार्च रोजी अटक केली. चोरट्यावर बर्‍याच पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नाशिक जिल्ह्यातील राजपूर येथील आरोपी दीपक भारत भालके हा काही दिवसांपासून बुलडाणा शहरात मुक्कामी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सय्यद मोहसिन, एएसआय अंभोरे, अताउल्लाह खान, नंदकिशोर धांडे, विलास काकड, रामु मुंडे आणि नदीम शेख यांनी सापळा रचून १७ मार्च रोजी रात्री आरोपी दीपक भालके याला चिखली मार्गावरील गोलांडे लॉनजवळ पकडले. यानंतर त्याच्या रुमची तपासणी केली असता, पोलिसांनी तीन मोटारसायकल, स्पीकर बॉक्स, एम्पलीफायर, माईक असा चोरीचा जप्त केला. आरोपी दीपक भालके याच्यावर नाशिक, अहमदनगर, जळगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.