शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर अपघात; एक ठार, तिघे जखमी, ओव्हरटेक करताना कार ट्रकवर आदळली

By निलेश जोशी | Updated: April 21, 2023 14:40 IST

सिंदखेड राजा नजीकची घटना

सिंदखेडराजा : ओव्हरटेक करताना कारवरील ताबा सुटल्याने कार समोर असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात एक जण ठार झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघातसमृद्धी महामार्गावरील सावरगाव माळ शिवारात शुक्रवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडला.

समृद्धी महामार्ग नागपूर कॉरिडॉरवर चॅनल नंबर ३४६.५ व यूपी-६१-एटी-२६०८ या क्रमांकाचा ट्रक आपल्या साइडने जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या कार (क्र. एमएच-०२-एफइ-८८७६) चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार ट्रकवर चालकाच्या बाजूने मागच्या भागावर आदळली. अपघात एवढा भीषण होता की कारचा समोरील भाग अक्षरशः चुरा झाला. या अपघातात डॉ. अब्दुल खालीक (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अब्दुल हे मुंबईवरून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा या आपल्या मूळ गावी जात होते. कारमध्ये त्यांचे कुटुंबीय होते.

दरम्यान, डॉ. अब्दुल यांची मुलगी मुस्कान खालीक (२४) या गंभीर जखमी असून मुलगा अमन व पत्नी अमरीन हे दोघेही या अपघातामध्ये जखमी आहेत. जखमींना जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, महामार्ग वाहतूक पोलिसांनी कारचालक दिनेश कुमार याने निष्काळजीपणे कार चालवून अपघात केल्याचे यासंदर्भातील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. महामार्ग पोलिस पथकाचे पोलिस निरीक्षक शैलेश पवार, पीएसआय उज्जैनकर, राणे, राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मदतकार्यात समृद्धी महामार्गावरील क्विक रिस्पॉन्स व्हेइकल स्टाफ व वैद्यकीय स्टाफने देखील मदत कार्यात हातभार लावला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गbuldhanaबुलडाणाAccidentअपघात