शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रांजण्या डोहात संग्रामपूर येथील युवक बुडाला; १० दिवसांतच वारी भैरवगड येथील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2023 21:40 IST

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार संग्रामपूर येथील ४ युवक अर नदीपात्रात उतरले.

संग्रामपूर : चार युवक नदीपात्रात पोहत असताना त्यापैकी दोघे बुडाल्याचे दिसताच त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाचा बुडून मृत्यू झाला. तर दुसऱ्याला वाचवण्यात यश मिळाले. अकोला-बुलढाणा जिल्ह्याच्या सीमारेषेवरील वारी भैरवगड येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळावरील अर नदीपात्रातील रांजण्या डोहात ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार संग्रामपूर येथील ४ युवक अर नदीपात्रात उतरले. यातील एक युवक डोहात बूडत असताना दुसऱ्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा बुडून मुत्यू झाला तर दुसऱ्याला रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. डोहात मृत्यू पावलेल्या युवकाचे राध्येश्याम इंगळे (३५) असे संग्रामपूर येथील रहिवासी आहे. दरम्यान, घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतकाला डोहातून बाहेर काढण्यात आले असून वृत्त लिहिपर्यंत पंचनामा सुरू होता.चौकट

दहा दिवसांतील दुसरी घटना

दहा दिवसांपूर्वी ५ ऑगस्ट रोजी अर नदीपात्रातील रांजण्या डोहात तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील १६ वर्षीय युवकाचा बूडून अंत झाला होता. दहा दिवसांनंतर बुधवारी सायंकाळी ही दुसरी घटना घडली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा