शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्यात शेतात कचरा वेचणाऱ्या महिलेवर दाेघांचा अत्याचार

By संदीप वानखेडे | Updated: July 8, 2023 17:22 IST

चिखली तालुक्यातील एका गावात महिला ७ जुलै राेजी शेतात काडी कचरा वेचत हाेती, यावेळी तेथे भानुदास भगवान शेजोळ, सुधाकर श्रीराम जोशी हे आले.

अमडापूर : शेतात काडी कचरा वेचणाऱ्या महिलेवर दाेघांनी अत्याचार केल्याची घटना ७ जुलै राेजी घडली. याप्रकरणी दाेन आराेपींविरुद्ध अमडापूर पाेलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली तालुक्यातील एका गावात महिला ७ जुलै राेजी शेतात काडी कचरा वेचत हाेती, यावेळी तेथे भानुदास भगवान शेजोळ, सुधाकर श्रीराम जोशी हे आले, त्यांनी पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. तसेच याविषयी कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, यावेळी पीडित महिलेचा पती आणि सासरे शेतात आल्यानंतर महिलेने आरडाओरड केली, त्यानंतर दाेन्ही आराेपी घटनास्थळावरून पळून गेले.

याप्रकरणी महिलेने अमडापूर पाेलिसांत रात्री तक्रार दिली. त्यावरून पाेलिसांनी दाेन्ही आराेपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आराेपी पसार झाले असून पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार पांडुरंग शिंदे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा