शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मूल्याधिष्ठीत समाजपद्धती आपली ताकद; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मत

By संदीप वानखेडे | Updated: August 18, 2023 18:50 IST

बुलढाणा: मुल्याधिष्ठीत समाजपद्धती ही आपली खरी ताकद आहे. काळानुरुप संदर्भ बदलत गेले तरी आपली ही ताकद जीवन जगतांना महत्त्वाची ...

बुलढाणा: मुल्याधिष्ठीत समाजपद्धती ही आपली खरी ताकद आहे. काळानुरुप संदर्भ बदलत गेले तरी आपली ही ताकद जीवन जगतांना महत्त्वाची भूमिका निभावत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

बुलढाणा शहरातील गर्दे वाचनालयातर्फे आयोजित गोकुल शर्मा यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमात ते बाेलत हाेते़ ते  पुढे म्हणाले की, सध्या विश्वगुरू हाेण्याची कल्पना आपण करत आहाेत़ त्यासाठी समाज प्रगल्भ हाेण्यासाेबतच ज्ञान, संस्कार, भाैतिक आर्थिक प्रगीतीसाेबत नॉलेज ट्रान्सफॉर्मेशन महत्त्वपूर्ण आहे़  पूर्वीच्या काळामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथालयाचा वापर हाेत हाेता़ आता ज्ञान मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हाेत आहे, असेही ते म्हणाले़ यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, आमदार संजय रायमुलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित हाेते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी