शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जन करून येणाऱ्या मंडळाच्या वाहनाला ट्रकची धडक; संतप्त जमावाने ट्रक जाळला

By अनिल गवई | Updated: September 28, 2023 07:53 IST

जनुना चौफुली वरील घटना: एक गंभीर तर ११ जण जखमी 

खामगाव - सतीफैल भागातील गणेश मंडळ जनुना तलाव येथुन गणेश विसर्जन करून घरी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनाला जनुना चौफुल्लीवर ट्रकने जोरदार धडक दिली. ही घटना २७ सप्टेंबरच्या रात्री  १२  वाजता दरम्यान घडली. यात यामधे १२जण जखमी  झाल्याची माहिती आहे.

याबाबत  मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अकोलाकडे साबण घेऊन जाणारा भरभाव ट्रक एम पी  ०९ एच जी ६४५५ ने गणेश विसर्जन करून जाणाऱ्या गणेश मंडळाच्या टेम्पोला वाहन क्रमांक एम एच ०४ एफ यू २४५ ला जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनातील  गणेश मंडळाचे १२ जण  जखमी झाले.त्यांना नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान त्यामधील नकुल जाधव हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले आहे .तर य विनोद ढवळे व रिंकू गायकवाड  दोघे जखमी असून ते खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर ९ जखमीवर  डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सदर ट्रक हा घटनास्थळवरच पेटून दिला. ट्रक चालक घटनास्थळ वरुन पसार झाला आहे. घटना घटनास्थळी शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी पोहचले होते .