शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

वडनेरजवळ भरधाव खासगी बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू        

By विवेक चांदुरकर | Updated: November 15, 2023 11:19 IST

मृतक जळगाव खानदेश जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. 

नांदुरा:  भरधाव खासगी बसने राष्ट्रीय महामार्गवर वडनेर भोलजी नजीक पुलाजवळ दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा  मृत्यू झाल्याची घटना १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली.         १५ नोव्हेंबरच्या रात्री  राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वडनेर जवळ एआर 01.ज.7741 क्रमांकाच्या खासगी बसने एम एच 28 बीएस 7821 क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली.  खासगी बसने धडक दिल्याने भीषण अपघात होऊन  या अपघातात दुचाकी वरील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतक जळगाव खानदेश जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. 

या अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी ओम साई फाउंडेशन व नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन रुग्णवाहिका सह घटनास्थळी पोहोचून अपघात मृत पावलेल्या मोटरसायकल स्वाराना नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. घटनास्थळी विलास निबोळकर, कृष्णा नालट अश्विन फेरण राजु बगाडे आदींनी धाव घेतली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात